Загрузка...


Vasudev is the folk song of Maharashtra, India. This is an Indian folk. Vasudev culture- www.swaexpression.com दान पावलं. वासुदेव आला हो वासुदेव आला. वासुदेवाचे गाणे हे महाराष्ट्राच्या लोककला प्रकारात मोडते. भारतीय लोकगीते, महाराष्ट्राची लोकगीते. Vasudev comes at village early in the morning (dawn) to wake up the villagers. Villagers give him wheat, grains. He sings in a loud voice sweet melodious devotional songs, which are typical. Vasudev ware a conical cap made with peacock feathers. वासुदेव भल्या पहाटे गावात येतो. आपल्या पहाडी गोड आवाजात गाणे गातो आणि लोकांना जागवतो. तो मोरपिसांपासून बनवलेली शंकू आकृती टोपी घालतो. एका हातात झोळी आणि दुसर्‍या हातात टाळ. तो एकाच हाताने टाळ वाजवतो हे फार मजेशीर असते. वासुदेव संस्कृती

Загрузка...
Real Vasudevवासुदेवरामप्रहरीअस्सलवासुदेवाचे गाणेदान पावलंVasudevfolksong ofMaharashtraIndiaIndian folkमहाराष्ट्राच्या लोककलामहाराष्ट्राची लोकगीतेvillagedawnwake upvillagerswheatgrainsloud voicesweetmelodiousdevotionalsongsconical capmade withpeacock feathersभल्या पहाटेपहाडीगोड आवाजमोरपिसेशंकू आकृती टोपीझोळीटाळswaexpressionवासुदेव आलाculturemarathi culture dancemarathi culture songsvasudev aalaindian village